श्री क्षेत्र हटकेश्वर देवस्थान
संताची, वीरांची, शूरांची तसेच निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी म्हणजे महाराष्ट्र ! तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पुनीत झालेल्या आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये हटकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या व जुन्नर शहराच्या उत्तरेला ८ किमी वर असलेले हे एक आदिवासी ८ – ९ पाड्याचे गाव म्हणजेच – गोद्रे. जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावाच्या भूमीला देखील अगदी अनादी… Read More »